Home » शिक्षात्मक » शिक्षण » जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवलेवाडा येथे तान्हा पोळा साजरा

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवलेवाडा येथे तान्हा पोळा साजरा

Share:

तिरोडा –  दिनांक 25 ऑगस्ट ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवलेवाडा येथे तान्हा पोळा चे आयोजन करण्यात आले होते यावेळी कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्री किरणभाऊ पारधी यांनी यांनी वर्ग 1 ते 7 वर्गाच्या विद्यार्थीसाठी पाण्याची बॉटल वाटप केले,
यावेळी बबलदास ठाकरे शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष, किरणभाऊ पारधी जिल्हापरिषद सदस्य, इंदुताई पारधी सरपंच यांच्या हस्ते 37 ट्रॉफी व चॉकलेट वाटप करण्यात आले तसेच संजय रमेश पारधी यांच्या हस्ते पेन सर्व मान्यरांच्या माध्यमातुन वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला  श्री. किरणभाऊ पारधी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया कवलेवाडा क्षेत्र तिरोडा श्रीमती इंदुताई पारधी सरपंच कवलेवाडा, बबलदासजी ठाकरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेशजी पटले ग्राम पंचायत सदस्य दिलीपकुमार पारधी सामाजिक कार्यकर्ता, योगेशजी टेंभरे सामाजिक कार्यकर्ता,विशालजी पारधी इंडियन आर्मी, संजय पारधी, योगेंद्र तुरकर, संजय पारधी, पत्रकार अजयजी नंदागवळी, दिलीप ठाकरे, मुख्याध्यापक चव्हाण सर, सुनीता ठाकरे मॅडम, मालती रहमतकर, ज्ञानेश्वरी ठाकरे, रुक्मिणी पारधीकर मॅडम, सीमा राठोड मॅडम, व स्वयंपाकी उपस्थितित होते.

Leave a Comment