तिरोरा न्यूज (TiroraNews.com) ही वेबसाइट तिरोरा (जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र) आणि परिसरातील नागरिकांसाठी विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांचे व्यासपीठ आहे. या वेबसाईटवर स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षण आणि इतर विविध विषयांवरील माहिती वाचायला मिळते.
या वेबसाईटचा मुख्य उद्देश तिरोरा आणि संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील घडामोडींचे योग्य आणि वेळेवर वार्तांकन करणे तसेच लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे आहे.
तिरोरा, तालुका आणि जिल्ह्याच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी TiroraNews.com ही एक उपयुक्त आणि विश्वासार्ह वेबसाइट आहे.
