Category: मनोरंजन

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा तिरोडाचे वतीने खासदार प्रफुलभाई पटेल यांना माजी आमदार राजेंद्रजी जैन तथा अध्यक्ष गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामार्फत संपूर्ण गोंदिया जिल्हा आदिवासी उपयोजन क्षेत्रामध्ये सहभागी करून घेण्याबाबत देण्यात आले निवेदन………..

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व लढा समाजातील सर्वच स्तरातील सर्वांगिण असल्याने त्याला एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवून नका : माजी पंचायत समिति सदस्य प्रकाश पटले……. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती सुरभि कम्प्यूटर एकोड़ी येथे साजरी.